200 Halla Ho Trailer: रिंकू राजगुरु चा नवा सिनेमा '200 हल्ला हो'चा ट्रेलर प्रदर्शित

रिंकू राजगुरु चा नवा सिनेमा '200 हल्ला हो' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

200 Halla Ho (Photo Credits: Instagram)

रिंकू राजगुरु चा नवा सिनेमा '200 हल्ला हो' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून यात रिंकू राजगुरु सह अमोल पालेकर, बरुण सोबती, उपेंद्र लिमये या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 20 ऑगस्ट रोजी झी5 अॅपवर प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)