Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाचा शूभमुहूर्त ठरला, सप्टेंबरमध्ये अडकणार लग्नाच्या बेडीत
रिचा आणि अली दोघेही सप्टेंबर महिन्यात सात फेरे घेतील. या लग्नामुळे दोघांचे कुटुंब खूप आनंदी आहे.
अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal ) सप्टेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. हे लग्न मुंबई आणि दिल्लीत होणार असून त्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. संगीत आणि मेहंदी समारंभही मोठ्या थाटामाटात होणार आहे. वास्तविक, रिचा चढ्ढा आणि अली फजल याआधी 2021 मध्ये विवाहबंधनात अडकणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले. आता माहितीनुसार रिचा आणि अली दोघेही सप्टेंबर महिन्यात सात फेरे घेतील. या लग्नामुळे दोघांचे कुटुंब खूप आनंदी आहे.
Tweet
Tags
Ali Fazal news
Ali Fazal Richa Chadha wedding
Ali Fazal wedding
Ali Fazal wedding news
Ali Fazal wedding Richa Chadha
Ali Richa marriage
Bollywood
Entertanment
Richa Ali marriage
Richa Chadha Ali Fazal
Richa Chadha Ali Fazal wedding
Richa Chadha news
Richa Chadha wedding Ali Fazal
Richa Chadha wedding news
अली फजल
रिचा चढ्ढा
रिचा चढ्ढा आणि अली फजल
रिचा चढ्ढा आणि अली फजल लग्न
लग्नाचा शूभमुहूर्त ठरला
लग्नाच्या बेडीत
सप्टेंबरमध्ये अडकणार
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement