Ranveer Singh Nude Photoshoot Controversy: 'माझ्या फोटोसोबत छेडछाडी करत मॉर्फिंग झाल्याचा' अभिनेता रणवीर सिंह चा जबाब

Mumbai Police यांच्याकडून 29 ऑगस्टला रणवीर सिंहचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Ranveer Singh (Photo Credits-Facebook)

अभिनेता Ranveer Singh याने Nude photoshoot controversy बाबत आपला जबाब पोलिस स्थानकामध्ये नोंदवला आहे. यामध्ये त्याने दिलेल्या जाबाबत सोशल मीडीयात शेअर झालेले काही फोटोज हे मॉर्फ केलेले असल्याचा दावा त्याच्या कडून करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now