Ranveer Singh Deepfake Video: रणवीर सिंह कडून राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचा Deepfake Video वायरल झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल (Watch Video)

वायरल व्हिडिओ मध्ये रणवीर सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेरोजगारी आणि महागाई वरून टीका करताना दिसत आहे.

Ranveer

अभिनेता रणवीर सिंह देखील deepfake video च्या जाळ्यात अडकला आहे. या वायरल व्हिडिओ मध्ये रणवीर एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचं समोर आलं आहे. वाराणसी ला गेला असता त्याने ANI शी बोलताना दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओ सोबत छेडछाड झाली आहे. वायरल व्हिडिओ मध्ये रणवीर सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेरोजगारी आणि महागाई वरून टीका करताना दिसत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now