Ranbir Kapoor Fees:'ॲनिमल'नंतर रणबीर कपूरच्या मानधनात मोठी वाढ

'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरने त्याची फी 30 कोटींवरून 65 कोटी रुपये केली आहे. मात्र, या फीबाबत अभिनेत्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल'(Animal) चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अभिनेता रणबीर कपूरची फी दुपटीने वाढल्याचे बोलले जात आहे. 'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरने त्याची फी 30 कोटींवरून 65 कोटी रुपये केली आहे. मात्र, या फीबाबत अभिनेत्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement