Animal Advance Booking: अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'अ‍ॅनिमल'ची मोठी कमाई; एक लाखांहून अधिक तिकीटांची विक्री

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी 3.5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तर संपूर्ण भारतात 1.2 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement