Ram Setu Trailer: ‘जगात श्रीरामाचे लाखो मंदिर आहेत पण सेतु फक्त एकचं!’ दमदार डायलॉगसह अक्षय कुमारच्या ‘राम सेतुचं’ धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

राम सेतु सिनेमाचा ट्रेलर बघता यात भारतीय पौराणिक कथेसह टेक्नोलॉजीचा तडका बघायला मिळणार आहे.

बहुचर्चित सिनेमा राम सेतुचं (Ram Setu) धमाकेदार ट्रेलर (Trailer) नुकतचं लॉंच झालं आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह (Akshay Kumar) जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), नुशर्रत भारुचा (Nushrat Bharucha) मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचा ट्रेलर बघता यात भारतीय पौराणिक कथेसह टेक्नोलॉजीचा (Technology) तडका बघायला मिळणार आहे. राम सेतु दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement