RRR: राम चरणला 'अल्लुरी सीताराम राजू' या भूमिकेसाठी खूप घ्यावी लागली मेहनत, ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ केला शेअर 

मेगा पॉवर स्टार राम चरण (Ram Charan) स्वतःला राम चरणापासून अल्लुरी सीताराम राजू बनवण्यासाठी त्यांला शारीरिक, भावनिक आणि दृश्यदृष्ट्या खूप मेहनत घ्यावी लागली आहे. राम चरणने त्याच्या Instagramवर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ शेअर केला आहे.

Ram Charan (Photo Credit - Twitter)

आरआरआर (RRR) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे या चित्रपटाचा सर्वत्र दबदबा आहे आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणारा हा सर्वात मोठा चित्रपट आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मेगा पॉवर स्टार राम चरण (Ram Charan) स्वतःला राम चरणापासून अल्लुरी सीताराम राजू बनवण्यासाठी त्यांला शारीरिक, भावनिक आणि दृश्यदृष्ट्या खूप मेहनत घ्यावी लागली आहे. राम चरणने त्याच्या Instagramवर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement