'Rocketry'च्या यशानंतर Rajinikanthने घेतली R Madhavanची भेट; केला सत्कार, व्हिडीओ व्हायरल

नुकताच अभिनेता आर माधवनचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी सत्कार करण्यात आला. यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणनही उपस्थित होते.

आर माधवन (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर रजनीकांतने (Rajinikanth) आता आर. माधवनची भेट घेतली आहे. नुकताच अभिनेता आर माधवनचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी सत्कार करण्यात आला. यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणनही उपस्थित होते. हा आनंद माधवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement