Jailer New Poster: 'जेलर'च्या नवीन पोस्टर प्रदर्शित, सुपरस्टार रजनीकांत आणि शिवा राजकुमार आमने-सामने
रिलीझच्या 4 दिवसापुर्वी या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले आहे. ज्यात सुपरस्टार रजनीकांत सह शिवा राजकुमार हे दिसत आहे.
सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर' ची आपण सर्वच जण फार उत्सुकतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून नेल्सन दिलीपकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीझच्या 4 दिवसापुर्वी या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले आहे. ज्यात सुपरस्टार रजनीकांत सह शिवा राजकुमार हे दिसत आहे.
पाहा पोस्टर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)