Rait Zara Si Song: ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

अरजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

(Photo Credit - Youtube)

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘अतरंगी रे’ (Atrangi Re)चे पहिले धमाल गाणे ‘चका चक’ रिलीज झाले असून, ते खूप पसंत केले जात आहे. या गाण्यात सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आता चित्रपटाचे 'रीत जरा सी' हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अरजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement