Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: राघव चढ्ढा यांच्या निवासस्थानी नववधू परिणीतीचं 'बॅन्ड बाजा' सह दणक्यात स्वागत (Watch Video)

दिल्लीत खासदार राघव चढ्ढा यांच्या शासकीय निवासस्थानी परिणितीचं दणक्यात स्वागत झालं आहे.

Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: राघव चढ्ढा यांच्या निवासस्थानी नववधू परिणीतीचं 'बॅन्ड बाजा' सह दणक्यात स्वागत (Watch Video)
Raghav-Chadha | Insta

अभिनेत्री परिणिती चोपडा आणि आप चे खासदार राघव चढ्ढा यांचा शाही पण छोटेखानी विवाहसोहळा उदयपूर मध्ये पार पडल्यानंतर आता ते नवविवाहित  दांपत्य दिल्ली मध्ये काल दाखल झाले. दिल्लीत खासदार राघव चढ्ढा यांच्या शासकीय निवासस्थानी परिणितीचं दणक्यात स्वागत झालं आहे.  खासदार निवासस्थानी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती पण नववधूच्या स्वागताला कसर ठेवण्यात आली नव्हती. विमानतळावर आणि राघव चढ्ढा यांच्या घराजवळील तिच्या स्वागताचे व्हिडिओ सध्या वायरल होत आहेत. Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos: परिणीति चोपड़ा-राघव चड्ढा यांच्या 'Pearl-White' थीम वर आधारित लग्नसोहळ्यातील खास क्षण आले समोर (View Pics).

परिणीतीचं सासरी स्वागत

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2023 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).