Radhe Shyam Song Teaser: 'आशिकी आ गई' या गाण्याचा टीझर रिलीज, प्रभास आणि पूजा हेगडेची रोमँटिक केमिस्ट्री

नुकताच प्रभास आणि पूजाचा नवीन गाण्याचा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात दोघ रोमँटिक केमिस्ट्री मध्ये दिसत आहे.

Radhe Shyam (Photo Credit - Youtube)

साऊथचा सुपरस्टार (South Superstar) प्रभासचा (Prabhas) आगामी चित्रपट 'राधे श्याम' (Radhe Shyam) पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच प्रभास आणि पूजाचा नवीन गाण्याचा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात दोघ रोमँटिक केमिस्ट्री मध्ये दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement