Pushpa 2 New Poster: 'पुष्पा-2' चं नवं पोस्टर रिलीज; फहाद फासिलचा रावडी लूक

फहाद फासिलच्या भंवर सिंह शेखावत या भूमिकेच्या लूकचा फोटो पुष्पा मुव्ही या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Fahad Fassil

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा चित्रपटाच्या टीमनं एक गिफ्ट दिलं आहे. फहाद फासिलच्या भंवर सिंह शेखावत या भूमिकेच्या लूकचा फोटो पुष्पा मुव्ही या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement