Adipurush Controversy: जम्मूत आदिपुरुष विरोधात आंदोलन, चित्रपटावर बंदी टाकण्याची मागणी

यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Adipurush (PC - Twitter)

ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जम्मूत देखील या चित्रपटाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement