Priyanka Chopra & Nick Diwali 2021: प्रियांकाने निकसोबत केलं लक्ष्मी पूजन, फोटो व्हायरल

प्रियांकाने दिवाळीच्या मुहूर्तावर निकसोबत लक्ष्मीपूजन केले.

Priyanka Chopra & Nic (Photo Credit - Instagram)

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) परदेशात राहते, पण ती मनाने पूर्ण देसी गर्ल आहे. ती तिथे सर्व भारतीय सण साजरे करते. आता प्रियांकाने दिवाळीच्या मुहूर्तावर निकसोबत लक्ष्मीपूजन केले. प्रियांकाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो लॉस एंजलिसमध्ये असलेल्या तिच्या घरातले आहेत. यावेळी प्रियांकाने पूर्ण श्रद्धेने लक्ष्मी देवी आणि गणपतीची पूजा केली. या पूजेत प्रियांकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement