Priyanka Chopra's Daughter Photo: देसी गर्ल ने पहिल्यांदाच दाखवली लेक Malti Marie ची झलक; तिच्या क्युटनेसवर सोशल मीडीया फिदा (Watch Video)
मागील वर्षी जानेवरी महिन्यात Priyanka Chopra आणि Nick Jonas च्या आयुष्यात Malti Marie चा प्रवेश झाला.
अभिनेत्री Priyanka Chopra आणि Nick Jonas यांची लेक Malti Marie ची पहिली झलक अखेर समोर आली आहे. Nick Jonas च्या Walk of Fame Ceremony मध्ये सहभागी झालेल्या मायलेकी आज सोशल मीडीयात चर्चेचा विषय आहे. Malti Marie चा पहिल्यांदाच फोटो समोर आल्याने प्रियंकाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सरोगसीच्या माध्यमातून मागील वर्षी जानेवरी महिन्यात Priyanka Chopra आणि Nick Jonas च्या आयुष्यात Malti Marie चा प्रवेश झाला.
पहा Malti Marie ची पहिली झलक
Tags
Actress Priyanka Chopra
Malti Marie’s Face
Malti Marie’s Face Revealed
priyanka chopra
Priyanka Chopra Daughter Malti Marie’s Face
Priyanka Chopra husband
Priyanka Chopra Husband Nick Jonas
priyanka chopra Instagram
Priyanka Chopra's Daughter
Priyanka Chopra's Daughter Maltie Marie
Priyanka Chopra's Daughter Maltie Marie Face
अभिनेत्री प्रियंका चोपड़ा
प्रियंका चोपड़ा जोनस
प्रियंका चोपड़ा मुलगी
मालती मैरी
मालती मैरी फोटोज
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Operation Sindoor: गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, वरुण चक्रवर्ती, संजीव गोएंकांकडून पीओकेमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक
Advertisement
Advertisement
Advertisement