Priyanka Chopra: प्रियांकाने ‘टायगर’ ची रिलीज डेट केली जाहीर, मांडणार वाघिणीची गोष्ट

‘टायगर' हा चित्रपट या वसुंधरा दिनी म्हणजेच 22 एप्रिल रोजी डिज्नी नेचरवर रिलीज होणार आहे.

प्रियांकाचा 'टायगर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत प्रियांकानं एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. प्रियांकानं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "‘टायगर’… एक कथा जी जंगलात घडणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर आणते, जसे की, प्रेम, संघर्ष, भूक आणि बरेच काही." ‘टायगर' हा चित्रपट या वसुंधरा दिनी म्हणजेच 22 एप्रिल रोजी डिज्नी नेचरवर रिलीज होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement