Pornography Case: उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती Raj Kundra ला पॉर्नोग्राफी प्रकरणात जामीन मंजूर
राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर
मुंबई कोर्टाने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे. याआधी बातमी मिळाली होती की, राज कुंद्रा यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता बॉम्बे हायकोर्ट यावर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement