Pathan Teaser: शाहरुख खानचे जबरदस्त कमबॅक, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमने करुन दिली चित्रपटाची ओळख 

अॅक्शन-थ्रिलरमध्ये शाहरुख एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Pathan (Photo Credit - Twitter)

शाहरुख खानने पठाणचा पहिला टीझर शेअर केला आहे. या चित्रपटामुळे त्याचे जवळपास चार वर्षांनी चित्रपटात पुनरागमन होत आहे. पठाणचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून त्यात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. अॅक्शन-थ्रिलरमध्ये शाहरुख एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement