Pathaan x Tiger Theme: पठाण आणि टायगरचे थीम साँग प्रदर्शित, सलमान - शाहरुखचा जबरदस्त अंदाज

या चित्रपटाचे थीम साँग आता वायआरएफने रिलीज केले आहे.

Pathaan x Tiger Theme

'पठाण' जानेवारीत रिलीज झाला पण चित्रपटाचा उत्साह कमी झालेला नाही. चाहत्यांच्या आठवणींमध्ये कायम राहिलेल्या 'पठाण' मधील एक प्रमुख आकर्षण म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान यांचे ऑनस्क्रीन केमीस्ट्री. पठाण आणि टायगर यांची पात्रे ज्या प्रकारे एकत्र आली, ती चाहत्यांच्या हृदयात राहिली आहे आणि त्यांना आणखी हवे आहे. या चित्रपटाचे थीम साँग आता वायआरएफने रिलीज केले आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement