परिणिती चोपडा आणि राघव चढ्ढा यांच्या डेटिंगच्या चर्चांपासूनच त्यांच्या लव्ह स्टोरीची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आज अखेर साखरपुड्याच्या दहा दिवसांनंतर सध्या खूपच चर्चेमध्ये असलेल्या या जोडीने त्यांच्या साखरपुड्याच्या अजून काही अनसीन फोटोज शेअर करत एकमेकांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान परिणीतीने लिहलेल्या पोस्ट मध्ये तिने, राघव सोबतच्या एका ब्रेकफास्ट मध्ये 'हाच तो' याची आपल्याला ओळख पटल्याचं म्हटलं आहे. तर राघव चढ्ढा यांनी देखील परिणीतीचं आपल्या आयुष्यात एका सुंदर मुलीने माझ्या आयुष्यात येणं हे हसणे, आनंद घेऊन आलं. तिच्या सौम्य, आश्वासक मिठीने शाश्वत प्रेम असल्याचं पोस्ट मध्ये लिहलं आहे. Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement: ‘Ve Maahi’ गाण्यावर साखरपुडा सोहळ्यात रोमॅन्टिक झालेल्या परिणिती-राघव यांच्या अदांवर नेटकरी देखील फिदा; Video Viral करत क्युट कपल वर शुभेच्छांचा वर्षाव!  (Watch Video).

परिणिती चोपडा ची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

राघव चढ्ढा यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Chadha (@raghavchadha88)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)