Parineeti Chopra - Raghav Chadha लग्नाच्या प्रश्नावर परिणीतीने लाजत टाळलं उत्तर देणं (Watch Video)

Parineeti Chopra - Raghav Chadha यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या रंगत आहेत.

Parineeti | Insta

Parineeti Chopra - Raghav Chadha यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या रंगत आहेत. मागील आठवड्यात मुंबई मध्ये दोघेही रेस्टॉरंट मध्ये दोनदा स्पॉट होणं, त्यानंतर ट्वीटर वर एका नेत्याने त्यांना शुभेच्छा दएणं, परिणितीचं मनिष मल्होत्रा कडे स्पॉट होणं यावरून परिणिती आणि राघव चढ्ढा रिलेशनशीप मध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या या वर दोघांकडून काहीही न बोलता केवळ लाजत उत्तर टाळणं बरच काही बोलून जात आहे. काल रात्री परिणीती चोपडा नेही यावर बोलणं टाळलं आहे.

पहा परिणीती चोपडा ची प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement