Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding: परिणीती-राघव चढ्ढा राजस्थान मध्ये वर्ष अखेरीस होणार विवाहबद्ध; उदयपूर मध्ये लग्न - रिपोर्ट्स
काही दिवसांपूर्वी परिणीती आणि तिचे कुटुंबिय देखील राजस्थान मध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे ते विवाहस्थळ पाहण्यास आल्याची चर्चा रंगली आहे.
Parineeti Chopra आणि Raghav Chadha यांचा साखरपुडा दिल्लीमध्ये 13 मे दिवशी पार पडल्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांना लग्नाचे वेध लागले आहेत. ही जोडी राजस्थान मध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2023 वर्ष अखेरीस उदयपूर मध्ये Oberoi Udaivilas मध्ये त्यांचं लग्न होणार असल्याची माहिती India Today ने दिली आहे. पिचोला लेक च्या काठावर ही प्रॉपर्टी आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Parineeti Chopra ने Raghav Chadha चं सोल मेट असल्याचं कधी कळाल्याचं गुपित अखेर स्वप्नवत साखरपुड्याच्या सेलिब्रेशन फोटोंसह सांगूनच टाकलं; पहा त्यांची लव्हस्टोरी .
Tags
Parineeti Chopra
Parineeti Chopra and Raghav Chadha
Parineeti Chopra and Raghav Chadha marriage
Parineeti Chopra and Raghav Chadha Rajasthan Wedding
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding Date
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding Venue
Raghav Chadha
उदयपूर
परिणिती चोपड़ा
राघव चढ्ढा
राघव चढ्ढा-परिणिती चोपडा
राजस्थान
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement