Panama Papers Case प्रकरणी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय मुंबईत दाखल

Panama Papers Case प्रकरणी अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन हिला नोटिस धाडण्यात आली होती.

Aishwarya Rai Bachchan (Photo Credits-ANI)

Panama Papers Case प्रकरणी अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन हिला नोटिस धाडण्यात आली होती. त्यानंतर एश्वर्या ही दिल्लीत ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement