Pamela Chopra Passes Away: यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे 85 व्या वर्षी निधन
पामेला चोप्रा यांनी कभी-कभी, डर, दिलवाले दु्ल्हनिया ले जाएंगे, लम्हे, चांदणी अशा अनेक चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते.
Pamela Chopra passes away: यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांचे आज सकाळी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. पामेला चोप्रा या एक प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या. त्या स्वतः चित्रपट लेखिका आणि निर्माती देखील होत्या. गेल्या 15 दिवसांपासून त्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल होत्या. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले मात्र त्यांची प्रकृती खालावली. पामेला चोप्रा यांनी कभी-कभी, डर, दिलवाले दु्ल्हनिया ले जाएंगे, लम्हे, चांदणी अशा अनेक चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement