Kiccha Sudeep: कन्नड अभिनेता किच्चा सुदीप कर्नाटक निवडणुकीत भाजपचा करणार प्रचार, निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर दिले हे उत्तर
फेब्रुवारी महिन्यात कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी किच्चा सुदीप यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती, या भेटीनंतर किच्चा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.
Kiccha Sudeep: कर्नाटकात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा (Karnataka Election) निवडणुकीच्या संदर्भात बातमी आली होती की कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) भारतीय जनता पक्ष (भाजप) (BJP)मध्ये सामील झाल्यानंतर निवडणूक लढवणार आहेत. मात्र सध्या फक्त भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. फेब्रुवारी महिन्यात कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी किच्चा सुदीप यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती, या भेटीनंतर किच्चा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement