एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्तीला देण्यात आले जोतिबाचे रूप; अमिताभ बच्चन यांनी ट्विट केला फोटो
अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विठ्ठल रुख्मिणीचा एक फोटो शेअर केला आहे.
एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्तीला 2 दिवसांपूर्वी जोतिबाचे रूप देण्यात आलं. अमिताभ बच्चन यांनी विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्तीचा फोटो ट्विट केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Amitabh Bachchan Reaction On Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडले मौन; म्हणाले, 'तू कधीही झुकणार नाहीस...'
Amitabh Bachchan, Jaya and Rekha: 'तो माझा आहे आणि माझाच राहील'; अमिताभ बच्चन, जया आणि रेखा, बहुचर्चित प्रेमाचा त्रिकोण
Amitabh Bachchan: तुम्ही KBC चाहते आहात? अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; घ्या जाणून
Housefull 5: अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' आणि सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाचा ट्रेलर सोबत होणार प्रदर्शित
Advertisement
Advertisement
Advertisement