Hema Malini: जन्माष्टमीच्या दिवशी मनमोहक रुपात सजली हेमा मालिनी, मॉं यशोदेचा फोटो पाहून चाहते घायाळ

देशभरात काल कृष्णजन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजर झाला. जन्माष्टमीच्या निमित्तानं हेमा मालिनी यांनी मनमोहक रुपात यशोधाचे रुप धारण केले. यावेळीस त्यांनी मथुरा येथे खास परफॉर्म केले.

Hema Malini Photo Credit X

Hema Malini: देशभरात काल कृष्णजन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजर झाला. जन्माष्टमीच्या निमित्तानं हेमा मालिनी यांनी मनमोहक रुपात यशोधाचे रुप धारण केले. यावेळीस त्यांनी मथुरा येथे खास परफॉर्म  केले. त्याने यशोधाचे रुप पाहून चाहते घायाळ झाले आहे. अभिनयासोबत त्या उत्तम भरतनाट्यम करतात. मथुरा येथे सादर केलेला भरतनाट्यम डान्सचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. या खास डान्ससाठी त्यांनी पिवळ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आणि त्यावर गोल्डन ज्वेलरी परिधा केली. (हेही वाचा- 'सर काट सकते हैं...'; Emergency चित्रपटाच्या रिलिजआधीचं कंगना राणौतला जिवे मारण्याची धमकी)

पहा फोटो 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now