Hema Malini: जन्माष्टमीच्या दिवशी मनमोहक रुपात सजली हेमा मालिनी, मॉं यशोदेचा फोटो पाहून चाहते घायाळ
देशभरात काल कृष्णजन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजर झाला. जन्माष्टमीच्या निमित्तानं हेमा मालिनी यांनी मनमोहक रुपात यशोधाचे रुप धारण केले. यावेळीस त्यांनी मथुरा येथे खास परफॉर्म केले.
Hema Malini: देशभरात काल कृष्णजन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजर झाला. जन्माष्टमीच्या निमित्तानं हेमा मालिनी यांनी मनमोहक रुपात यशोधाचे रुप धारण केले. यावेळीस त्यांनी मथुरा येथे खास परफॉर्म केले. त्याने यशोधाचे रुप पाहून चाहते घायाळ झाले आहे. अभिनयासोबत त्या उत्तम भरतनाट्यम करतात. मथुरा येथे सादर केलेला भरतनाट्यम डान्सचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. या खास डान्ससाठी त्यांनी पिवळ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आणि त्यावर गोल्डन ज्वेलरी परिधा केली. (हेही वाचा- 'सर काट सकते हैं...'; Emergency चित्रपटाच्या रिलिजआधीचं कंगना राणौतला जिवे मारण्याची धमकी)
पहा फोटो
Some scenes from Yashoda Krishna pic.twitter.com/AK76rGEnpe
— Hema Malini (@dreamgirlhema) August 27, 2024
मथुरा: जन्माष्टमी पर 'यशोदा' बनीं बीजेपी सांसद हेमा मालिनी#BJP । #HemaMalini । #Janmashtmi2024 pic.twitter.com/9AqC9k6Smz
— NDTV India (@ndtvindia) August 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

