SRK 58th Birthday: शाहरूख खानने 58 व्या बर्थ डे च्या मध्यरात्री 'मन्नत' वरून चाहत्यांच्या स्वीकारल्या शुभेच्छा (Watch Video)

दरवर्षी प्रमाणे यंदाही शाहरूख खानच्या बर्थ डे च्या रात्री मन्नत या त्याच्या मुंबई मधील निवासस्थानी मोठी गर्दी होती.

SRK | Twitter

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आज 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज बर्थ डे च्या रात्री 12 वाजता 'मन्नत' या त्याच्या बंगल्यावरून त्याने चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी शाहरूखची खास सिग्नेचर स्टेप द्वारा त्याने बॅन्डस्टॅन्ड परिसरात जमलेल्या चाहत्यांची मनं जिंकली. Jawan Crossed 1000 Crore Mark: शाहरुख खानच्या 'जवान'ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; पार केला 1000 कोटींचा टप्पा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement