OMG 2 Teaser: Akshay Kumar भगवान शंकराच्या रूपात; ओएमजी 2 चा पहा टीझर (Watch Video)

OMG 2 सिनेमामध्ये अरूण गोविल देखील पुन्हा श्रीरामाच्या भूमिकेत रसिकांना पहायला मिळणार आहेत.

OMG 2 | Twitter

'Oh My God' च्या पहिल्या भागाला मोठं यश मिळाल्यानंतर आता या सिनेमाचा दुसरा भाग लोकांच्या समोर येणार आहे.  अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम यांची या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.  या सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.  11 ऑगस्टला हा सिनेमा लोकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सिनेमापेक्षा या सिनेमाची कथा वेगळी असणार आहे. ओएमजीच्या पहिल्या भागात श्रद्धा आणि धर्म भोवती कथा फिरत होती आता या सिक्वेल मध्ये सामाजिक विषयात हात घातला असल्याचं दिसत आहे. नक्की वाचा: OMG 2: ओएमजी 2 चे नवे पोस्टर लाँच, अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा लुक चर्चेत .

पहा ओएमजी 2 चा टीझर

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement