OMG 2: ओएमजी 2 चे नवे पोस्टर लाँच, अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा लुक चर्चेत

अभिनेत्री यामी गौतम देखील 'ओएमजी 2' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.

OMG 2: ओएमजी 2 चे नवे पोस्टर लाँच, अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा लुक चर्चेत
OMG 2

अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar)  'ओएमजी 2'(OMG 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयनं या चित्रपटाचे आणखी दोन पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका पोस्टरमध्ये अक्षय दिसत आहे तर एका पोस्टरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे दिसत आहेत.  'ओएमजी 2' या चित्रपटाचा टीझर देखील लवकरच रिलीज होणार आहे, अशी माहिती अक्षयनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन नेटकऱ्यांना दिली आहे.

पाहा पोस्टर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2023 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).