Nora Fatehi Photo: नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ

नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नोराचा सोशल मीडियावर चांगला फॅन फॉलोइंग आहे.

Nora Fatehi Photo: नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ
Nora Fatehi (Photo Credit Instagram)

नोरानं इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे खूपच व्हायरल होत आहे. नोरा (Nora Fatehi) फतेही तिच्या नव्या लूकने नेहमीच नवा स्टाईल ट्रेंड सेट करत असते. आता तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नोराचा सोशल मीडियावर चांगला फॅन फॉलोइंग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2021 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).