Nora Fatehi Hot Video: नोरा फतेहीने मादक पोज देऊन वाढवले सोशल मीडियाचे तापमान (Watch Video)
तिने हलके मेकअप करून केस खुले ठेवले आहेत आणि चष्मा लावला आहे आणि एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहे.
नोरा फतेहीला तिच्या चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे चांगलंच माहीत आहे. ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियाचा पारा चढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा सिझलिंग अवतार दिसत आहे. नोराने पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टसोबत ब्लू डेनिम घातला आहे. तिने हलके मेकअप करून केस खुले ठेवले आहेत आणि चष्मा लावला आहे आणि एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)