NMACC: नीता अंबानी यांचे रघुपती राघव राजाराम या गीतावर नृत्य, पहा व्हिडिओ

यावेळी दिमाखदार उद्घाटन सोहळय़ाला जगभरातील नामवंत कलाकारांसह अनेक उद्योजकांनी हजेरी लावली.

NIta Ambani

भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक असे ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचे’ (NMACC)उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिमाखदार उद्घाटन सोहळय़ाला जगभरातील नामवंत कलाकारांसह अनेक उद्योजकांनी हजेरी लावली. या समारोहात नीता अंबानी (Nita Ambani) यांनी रघुपती राघव राजाराम या गीतावर नृत्य केले.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement