अक्षय कुमार याचे वर्तन पाहून नेटकरी खुश, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे वर्तन पाहून त्याचे चाहते आणि नेटीझन्स खुश झाले आहेत. एका चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत असलेला अक्षय कुमार याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे अक्षय कुमार आणि पोलीस कर्मचाऱ्यामधला. अक्षय कुमार प्रसारमाध्यमांना फोटोसाठी पोज देत असतो. इतक्यात एका पोलीस कर्मचाऱ्यालाही अक्षयसोबत फोटो काढण्याचा
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे वर्तन पाहून त्याचे चाहते आणि नेटीझन्स खुश झाले आहेत. एका चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत असलेला अक्षय कुमार याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे अक्षय कुमार आणि पोलीस कर्मचाऱ्यामधला. अक्षय कुमार प्रसारमाध्यमांना फोटोसाठी पोज देत असतो. इतक्यात एका पोलीस कर्मचाऱ्यालाही अक्षयसोबत फोटो काढण्याचा मोह होतो. अशा वेळी अक्षयचा अंगरक्षक असलेला पोलीस त्याला हटविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अक्षय कुमार याचे वर्तन आणि उपस्थितांची दाद यामुळे संबंधित पोलीस कर्मचारी फोटो काढू शकतो. ही घटना व्हिडिओत कैद झाली असून, अक्षयचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स खुष झाले आहेत.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2021 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

