Shah Rukh Khan च्या घरी Search Operation झाले नसून प्रक्रियेची गरज पूर्ण करण्यासाठी दाखल झालेली NCB टीम; NCB DDG Ashok Mutha Jain यांची माहिती
आर्यनच्या अटकेनंतर आज पहिल्यांदाच दोघांची समोरासमोर भेट झाली होती.
Shah Rukh Khan च्या घरी आज (21 ऑक्टोबर) सकाळी एनसीबी टीम दाखल झाली होती. काही मिनिटांंच्या त्यांच्या या भेटीत Search Operation झाल्याची शक्यता काहींनी व्यक्त केली होती पण हे सर्च ऑपरेशन नसून प्रक्रियेची गरज पूर्ण करण्यासाठी NCB टीम दाखल झालेली होती असे NCB DDG Ashok Mutha Jain यांनी माहिती दिली आहे. दरम्यान आज एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडे च्या घरी देखील भेट दिली होती.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)