Cruise Ship Drug Case: आर्यन खान च्या ड्रायव्हरची NCB कडून चौकशी
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान याच्या ड्रायव्हरची NCB कडून चौकशी करण्यात येत आहे.
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याच्या ड्रायव्हरची NCB कडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय चौकशी समितीकडून गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी 4 निष्कर्ष; पहा समोर आलेला अहवाल काय?
दीनानाथ मंगेशकर रूग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांच काय घेऊन बसलात? पुण्याच्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे X पोस्ट शेअर करत आरोप
Kunal Kamra: कुणाल कामरा विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार, आता EOW करणार चौकशी
Student Dies by Suicide in Matunga:माटूंगा येथील जय हिंद कॉलेजमधील विद्यार्थिनीची आत्महत्या, 14 मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी; मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement