Nana Patekar Hits a Fan: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी मारली चापट, Watch Video
मंगळवारी दशाश्वमेध घाटाजवळ शुटिंग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला जोरदार चापट मारली.
Nana Patekar Hits a Fan: चित्रपट अभिनेते नाना पाटेकर सध्या जर्नी चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीत आहेत. मंगळवारी दशाश्वमेध घाटाजवळ शुटिंग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला जोरदार चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (हेही वाचा - Koffee With Karan Season 8 Promo: ... म्हणून Kareena Kapoor Khan ने Alia Bhatt ला दिला लेक Raha नंतर अजून एका बाळाचा विचार करण्याचा सल्ला!
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement