बप्पी दा, 'प्यार कभी कम नहीं होगा', अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी वाहिली Bappi Lahiri यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांना बप्पी दा, 'प्यार कभी कम नहीं होगा', अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.

Bappi Lahiri (Photo Credits: Facebook)

बप्पी लाहिरी आता या जगात नाहीत. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बॉलीवूडचे महान गायक आणि संगीतकार डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे झाला. त्यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांना बप्पी दा, 'प्यार कभी कम नहीं होगा', अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement