Munjya OTT Release: सुपरहिट ‘मुंज्या’ कधी पाहता येणार ओटीटीवर? दिग्दर्शकाने दिली माहिती
या चित्रपटाने भारतात 118 कोटींची कमाई केली, तर जगभरात 123.1 कोटी रुपयांची कमाई केली.
‘मुंज्या’ (Munjya Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. हा चित्रपट 7 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात 118 कोटींची कमाई केली, तर जगभरात 123.1 कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लटफॉर्मवर येणार याबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने माहिती दिली. ‘मुंज्या’चे डिजिटल प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल, असं त्याने सांगितलं. ऑगस्टच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबरमध्ये तुम्हाला ओटीटीवर पाहता येईल.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement