Monica O My Darling चा Teaser आऊट, RajKumar Rao मुख्य भूमिकेत

नेटफ्लिक्सने नुकताच मोनिका ओ माय डार्लिंगचा फर्स्ट लुक रिलीज केला.

Monica, O My Darling (Photo Credit - Twitter)

राजकुमार राव, राधिका आपटे आणि हुमा कुरेशी स्टारर आगामी 'मोनिका ओ माय डार्लिंग' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट वासन बाला दिग्दर्शित क्राईम कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. मंगळवारी निर्मात्यांनी या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज केला. नेटफ्लिक्सने नुकताच मोनिका ओ माय डार्लिंगचा फर्स्ट लुक रिलीज केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement