Anant-Radhika Wedding: मुंबईत अनंत-राधिकाच्या लग्नामुळे वाहतुकीत बदल; लेखक वरूण ग्रोव्हर यांची टीका

12 जुलै रोजी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे लग्न पार पडणार आहे. लग्नाच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिसांनी वांद्रे येथील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. 12 जुलै रोजी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे लग्न पार पडणार आहे. लग्नाच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिसांनी वांद्रे येथील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे चित्रपट लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक वरुण ग्रोव्हर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांच्या पोस्टला रिप्लाय करत “राजेशाही अराजकता निर्माण करते”, अशी पोस्ट त्यांने आपल्या सोशल मिडीयावर केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now