Mithun Chakraborty Mother Passed Away: मिथुन चक्रवर्तींवर कोसळला दु:खाचा डोंगर; अभिनेत्याची आई शांतिराणी यांचे निधन
शांती राणी आपल्या मुलांसह कोलकाता येथे राहत होत्या. परंतु त्याचा मुलगा मिथुनला स्टारडम मिळविल्यानंतर तो मुंबईत राहायला आला. मिथुनचा धाकटा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने आनंदबाजार पत्रिकाला या वृत्ताला दुजोरा दिला.
Mithun Chakraborty Mother Passed Away: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आई शांती राणी यांचे 6 जुलै रोजी निधन झाले. शांती राणी आपल्या मुलांसह कोलकाता येथे राहत होत्या. परंतु त्याचा मुलगा मिथुनला स्टारडम मिळविल्यानंतर तो मुंबईत राहायला आला. मिथुनचा धाकटा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने आनंदबाजार पत्रिकाला या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला, "हो, बातमी खरी आहे. आजी आता आमच्यात नाहीत." (वाचा - Jawan Trailer Release Date: शाहरुख खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' दिवशी रिलीज होतोय 'जवान'चा ट्रेलर!)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Advertisement
Advertisement
Advertisement