Mika Di Vohti: आकांक्षा पुरी होणार गायक मिका सिंहची बायको!

गायक मिका सिंहची बायको आकांक्षा पुरी होणार यावर शिक्का मोर्तब झाला आहे.

Mika Singh. (Photo Credits: Twitter)

दोन महिन्यांहून अधिक प्रवासानंतर  मिका सिंग स्वयंवर: मिका दी वोहती (Mika Di Vohti) या रिअलिटी शोमधील (Reality Show) सहभागी आकांक्षा पुरी गायक मिका सिंहची (Mika Singh) बायको होणार यावर शिक्का मोर्तब झाला आहे. या शोमध्ये आकांक्षा पुरी (Akanksha  Puri), प्रणितीका दास (Pranitika Das) आणि नीत महल (Neet Mahal) या तिघी शेवटच्या फेरीत होत्या पण आकांक्षा पुरी हिने बाजी मारत ती आता लवकरच आकांक्षा मिका सिंह होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now