मीरा कपूर ने 'Beach Bum' असे कॅप्शन देत केला Hot फोटो शेअर

मीरा कपूर ने तिच्या इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटो ला तिने 'Beach Bum. Literally haven’t got off it since' असे कॅप्शन दिले आहे.

Mira Kapoor (Photo - Instagram)

काही दिवसांपुर्वी अभिनेता शाहिद कपूर आपल्या कुटुंबासोबत सुट्टीवर एंजॉय करत असल्याची माहिती समोर आली होती. शाहिद आणि मीरा कपूर त्यांची दोन मुले मिशा आणि झैन यांच्यासह मालदीवमध्ये आहेत असे ही समजले होते. त्यांचे काही फोटो ही सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. आता मीरा कपूर ने तिच्या इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटो ला तिने 'Beach Bum. Literally haven’t got off it since' असे कॅप्शन दिले आहे. पहा मीरा ने शेअर फोटो .

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement