Mayanka Pereira Hot Photo: पहा अभिनेत्री मयंका परेराचे हॉट फोटो
मयंका ने 'मेगा मॉडल 2014' का किताब पटकावला आहे. ती या आधी एका अल्बम मध्ये ही झळकलेली आहे.
'सफाईबाज- द स्कैवेंजर' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर झळकलेली अभिनेत्री मयंका परेराची (Mayanka Pereira) सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमात तिने 'अदिती' नावाच्या गावातील मुलीची भूमिका साकारली आहे. मयंका ने 'मेगा मॉडल 2014' का किताब पटकावला आहे. ती या आधी एका अल्बम मध्ये ही झळकलेली आहे. पाहूयात अभिनेत्रीचे हॉट फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)