Hoy Maharaja Trailer: कॉमेडी चित्रपट ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज, प्रथमेश परब, अभिजीत चव्हाण आणि संदिप पाठक प्रमुख भूमिकेत
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परबसह, अंकिता लांडे, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौघुले, वैभव मांगले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर चित्रपटात दिसणार आहेत.
प्रथमेश परबने गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘होय महाराजा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता होती. अशातच आता या हटक्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. 'होय महाराजा'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी कथानक असलेल्या या चित्रपटात रमेशची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेची असेल. चित्रपटात नेमकी कशी कॉमेडी खुलते हे ट्रेलर पाहिल्यावर कळेल. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परबसह, अंकिता लांडे, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौघुले, वैभव मांगले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर चित्रपटात दिसणार आहेत.
पाहा ट्रेलर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement