Swatantrya Veer Savarkar Film: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासंदर्भात प्रवीण तरडेची पोस्ट, म्हणाला...
प्रवीण तरडेच्या या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट (Swatantrya Veer Savarkar Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarade) नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा.' या पोस्टद्वारे त्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
पाहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement